स्टेप 1: निम्मट किंवा पूर्ण वाक्य (कुठल्याही भाषेत) इथे पेस्ट करा.
स्टेप 2: वरील वाक्य तंतोतंत इथे टाइप करा. एकदा `textarea` वर क्लिक केल्यावर टाइमर सुरू होईल.
"Typing Speed Test" हे टूल वापरकर्त्यांना त्यांच्या टायपिंगचा वेग (Words Per Minute - WPM), अचूकता (%) आणि एकूण टाइप केलेले शब्द तपासण्याची सुविधा देते. हे टूल कोणत्याही भाषेत वापरता येतं – मराठी, हिंदी, इंग्रजी, किंवा इतर.
- विद्यार्थी ज्यांना MS-CIT, SSC, MPSC सारख्या परीक्षा द्यायच्या आहेत - डाटा एंट्री ऑपरेटर - कोणताही टायपिंग सराव करणारा वापरकर्ता - मराठी, हिंदी, इंग्रजी टायपिंगचा सराव करणारे लोक
ThinkInReal.com वर हे टूल विनामूल्य वापरता येतं आणि यासाठी कोणतंही लॉगिन किंवा अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.